LATEST:


विजेट आपके ब्लॉग पर

Tuesday, April 20, 2010

श्रीकृष्णा.... : Shree Krishna...


श्रीकृष्णा....
श्रीकृष्णा....वेड आहे मला तुझे,
जसे राधेला होते श्रीकृष्णाचे............
प्रेम करायचे आहे मला तुझ्यावर,
जसे राधेने केले श्रीकृष्णावर........
बनायची आहे मला सखी तुझी,
जशी राधा होती श्रीकृष्णाची सखी......
आयुष्यभर सोबत रहायचे मला तुझ्याबरोबर,
जसे राधा-कृष्णाचे नाव असते सर्वांच्या ओठावर....

No comments: